Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    सकाळच्या टॉप घडामोडी : 7 डिसेंबर 2022

     सकाळच्या टॉप घडामोडी : 7 डिसेंबर 2022





    ▪️ वर्ल्ड बॅंकेने भारताचा GDP अंदाज वाढवला: 6.5% वरून 6.9% पर्यंत जीडीपी वाढवला, यंदा सरासरी किरकोळ चलनवाढ 7.1% होवू शकते


    ▪️ श्रद्धाला मारल्यानंतर आफताबने पाहिली जॉनी-अम्बर ट्रायल: पोलिसांना संशय - चौकशीत दिशाभूल करण्याची कसब येथूनच शिकला


    ▪️ दिल्ली हायकोर्टाची 33 आठवड्यांच्या प्रेग्नन्सी टर्मिनेशनला सहमती: डॉक्टर म्हणाले होते- मूल अपंग होईल; कोर्ट म्हणाले- आईचा निर्णयच अखेरचा


    ▪️ संसदेत सीमावादाचा मुद्दा गाजणार?: आजपासून अधिवेशन, ठाकरे गट आक्रमक, शिंदे गटाचे खासदार घेणार अमित शहांची भेट


    ▪️ महाराष्ट्राची 5 वाहने फुटली, कर्नाटकच्या 50 गाड्या फोडू: शिवसेनेचा इशारा, सीमावाद तापला, पुणे, कोल्हापुरात आंदोलन


    ▪️ फडणवीस - बोम्मईंची फोनवर चर्चा: महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल केला निषेध; दोषींवर कठोर कारवाईचे कर्नाटकचे आश्वासन


    ▪️ सीमावादावर पवारांचा बोम्मईंना अल्टीमेटम: 24 तासांत हल्ले थांबले नाहीत तर बेळगावला जाणार; केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये


    ▪️ शरद पवारांना बेळगावमध्ये जाण्याची वेळ येणार नाही: फडणवीस, म्हणाले - राज्यपालांविरोधातील मविआचा मोर्चा आम्हाला टार्गेट करण्यासाठी


    ▪️ जुळ्या बहिणींशी लग्न भोवणार: नवरदेवाच्या पहिल्या पत्नीकडून तिसरी बायको केल्याची तक्रार; महिला आयोगातही धाव


    ▪️ बीसीसीआयनं कोणाकडे टी-20 प्रशिक्षकपद सोपवणार हे अद्याप स्पष्ट नाही; यासाठी महेंद्रसिंग धोनीचं नाव पुढे येत आहे


    ▪️ ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर काळाच्या पडद्याआड: प्रदीर्घ आजाराने वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad