एच.पी शैक्षणिक संकुला मधील विद्यार्थिनीचा बीएएमएस साठी मोफत प्रवेश
एच.पी शैक्षणिक संकुला मधील (छत्रपती शिवाजी मराठी सेमी प्राथमिक शाळा चौधरी नगर ) लातूर ची विद्यार्थिनी ( सूर्यवंशी तेजस्विनी केशव ) ही विद्यार्थिनी B.A.M.S. डॉक्टर या डिग्री साठी मोफत प्रवेश मिळाला आहे तरी संस्थेच्या वतीने त्या विद्यार्थिनीला शाळेत बोलवून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अजहर सर व उपाध्यक्ष मा. श्री मजहर सर व संस्थेचे सचिव हाजी बशीर शेख साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Tags
लातूर