सुवर्णकार समाजातील चिमुकलीवर झालेल्या आत्याचार व निघृण हत्तेप्रकरणी जाहीर निषेध



सुवर्णकार समाजातील चिमुकलीवर झालेल्या आत्याचार व निघृण हत्तेप्रकरणी जाहीर निषेध

मौजे डोंगराळे ता. मालेगांव जि. नाशिक येथील सुवर्णकार समाजाच्या ३ वर्षीय चिमुकलीवर ( कु. यज्ञा जगदीश दुसाने) हीस अमानुष पध्दतीने आत्याचार करुन तिची निघृण हत्या करण्यात आली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असुन समस्य पुरोगामी महाराष्ट्राला एक कलंक आहे. त्यामुळे सदर प्रकारणातील आरोपी विरुध्द कडक कायदेशीर कार्यवाही करुन सदरचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस लवकरात लवकर फाशिची शिक्षा देण्यासाठी संमधीताकडे पाठपुरावा करण्यात यावा यापुढे शिवछत्रपती महाराष्ट्रामध्ये अश्या घृणास्पद घटनावर प्रतिबंध बसावा त्यासाठीशासनाने कडक उपाययोजना करण्यात यावी.

वरील मागण्यासह या प्रकरणात न्याय मिळावा गुन्हेगारास कडक शिक्षा व्हावी व निष्पाप बालिकेच्या आत्मास खरी श्रध्दांजली मानली जाईल.

 यावेळी अध्यक्ष संतोष पाडोळीकर उपाध्यक्ष सावता माळी सचिव संतोष कोकरे उपोषाध्यक्ष विशाल चांडक व मुरुड मध्ये स्वर्णकार समाज बांधव नितीन वेदपाठक संतोष दीक्षित राहुल दीक्षित सुरेश दीक्षित, सतीश दीक्षित,भास्कर महामुनी,  विकास दीक्षित,चौधरी आप्पा,शिवाजी चांडक,नितीन महामुनी संतोष पोतदार, नारायण पोतदार राजा विधाते श्रीनिवास लाड व सर्व सुवर्णकार बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments