Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत कलाकारांची मांदियाळी;

     


    काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत कलाकारांची मांदियाळी;


    Baba Siddique: काँग्रेस नेते  बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हे दरवर्षी रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. काल (16 एप्रिल) मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टी आयोजित केली होती. यावेळी  मनोरंजनसृष्टीबरोबरच इतर क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या इफ्तार पार्टीत राजकीय आणि उद्योजक क्षेत्रातील व्यक्ती देखील सहभागी झाले होते.

    दरवर्षीप्रमाणेच अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) यावर्षी देखील बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये उपस्थिती लावली. सलमानसह 'किसी का भाई किसी का जान' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. या इफ्तार पार्टीत सलमान खानचे वडील सलीम खान हे देखील उपस्थित होते.

    दरवर्षी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहणारा शाहरुख खान यावेळी पार्टीत दिसला नाही. पाहा यावर्षी इफ्तार पार्टीत सहभागी झालेल्या कलाकारांची यादी....

    सलमान खान
    पूजा हेगडे
    शहनाज गिल
    पलक तिवारी
    सिद्धार्थ निगम
    राघव जुविअल

    सलीम खान
    आयुष शर्मा आणि अर्पिता शर्मा
    सोहेल खान
    अलविरा आणि अतुल अग्निहोत्री
    सीमा खान

    हुमा कुरेशी
    इम्रान हाश्मी
    पती मोहसिनसोबत उर्मिला मातोंडकर
    सुनील शेट्टी
    चंकी पांडे

    प्रिती झिंटा
    रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा
    नर्गिस फकरी
    झहीर इकबाल
    अंगद बेदी आणि नेहा धुपिया
    जावेद जाफरी
    पुलकित सम्राट
    शाओनी गुप्ता
    निकिता दत्ता


    आहाना कुमरा
    जॉर्जिया एंड्रियानी 
    किम शर्मा
    इसाबेल कैफ 
    प्रीती झांगितानी आणि प्रवीण डबास
    जस्सी गिल
    अमल मलिक
    डीएसपी 
    नेहा भसीन

    निर्माता/दिग्दर्शक

    मधुर भांडारकर
    सुभाष घई
    अनिल शर्मा
    रमेश तौरानी
    साजिद खान
    रुमी जाफरी
    अब्बास मस्तान
    किशन कुमार

    टीव्ही आणि ओटीटी स्टार्स

    कपिल शर्मा
    तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा
    रश्मी देसाई
    अदा खान
    जन्नत झुबेर
    सना खान पतीसोबत
    आमिर अली
    ओवेज दरबार
    गौहर खान पती जैद दरबारसोबत
    मानवी गागरू
    उर्वशी ढोलकिया
    मुनव्वर फारुकी
    क्रिस्टल डिसूझा
    आरती सिंग
    जय भानुशाली
    माही विज
    mc स्टॅन
    मधुरिमा तुली
    गुरमीत चौधरी
    अर्चना गौतम
    पूजा गौर
    अनूप सोनी
    शालीन भानोत
    जस्मिन भसीन
    अर्जुन बिजलानी
    अनिता हसनंदानी
    प्रतिक देजपाल
    हेली शहा
    नंदिश संधू
    दीपशिखा नागपाल
    दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया
    सुरभी ज्योती
    श्रीजीता डे
    किकू शारदा
    सुमोना चक्रवर्ती
    राजीव ठाकूर
    प्रियंका चहर चौधरी 

    राजकारणी


    चरण सिंह सप्रा 
    भाई जगताप
    सुशील कुमार शिंदे 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad