Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    बसव सेवा संघ,महाराष्ट्र वेटिने रेश आव्हाड यांचा निषेध करुण प्राइमेस प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन...




     बसव सेवा संघ,महाराष्ट्र वेटिने रेश आव्हाड यांचा निषेध करुण प्राइमेस प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन...

    लिंगायत धर्म संस्थापक जगत ज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल खोटे और अवमानजनक अभिभाषक काल आव्हाड यानि केले होते हैं। महात्मा बसवेश्वर हे सामाजिक संत तारे होतेच, पन त्याच बरोबर ते युगप्रवर्तक सुधा होते, 12 व्या शतकात त्यंनि मनुवादी व्यवस्था विरोधे स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना करुण कल्याण मानवासाथी व रक्षणासाथी गणचार दासाची स्थापना सुधा केलेली होती जायत एक लाखा पेक्षा आधिक शास्त्र सोलमंची फळी त्यन्नीली सोली होती। या गणचारी दलाचे काम येवधे शौर्यपूर्ण होता है की संपूर्ण बिज्जल सैन्यला हे गणचारी दल पूर्ण उरलेले होते हैं। स्वतः बसवन्ना हे शस्त्र कलेच्या 54 पेक्ष्या अधिक विद्येत उत्पन्न तेरी आसा महान योद्धा प्रसंगी युद्धला समोरा जावू शक्तो पण शरणागति पत्कारु शक्नार नहीं, आत्मविश्वास करु शक्त नहि हे सत्य अस्ताना सुधा, वास्तव में पुस्तकाञ्चया आधारे आव्हादाननि काल बसवन्ना यानि आत्महत्या केली ऐसे बेताल व खोटे केले . याचाच निषेध मह्नून महात्मा बसवेश्वर चौक येथे बसव सेवा संघ, वेतिने आव्हाड यांच्या विरोधत त्यांच्या प्राइमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध करन्यात अला। 
    यावेळी बसव सेवा संघ,महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मा. बालाजी अप्पा पिंपले, अमित पाटिल, सुनील ताड़माडगे, ओंकार बायकुडे, चंदू मॉल, बलिराम दगड़े, अभी वाघमारे, ईश्वर तत्तापुरे, निखिल गावकरे, अमित बारे, शशिकांत सागर, विकास क्षीरसागर, निलेश गाडगे आदि उगते हैं..

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad