बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात भंगार विक्रेत्याला अटक, तपासात काय समोर आलं?
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं.
या घटनेच्या काही दिवसांनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली होती, आपण ही हत्या केल्याचा दावा केला होता.
Tags
महाराष्ट्र.