सकाळच्या टॉप घडामोडी : 17 नोव्हेंबर 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️ नासाचे मून मिशन लॉंच: रॉकेटपासून वेगळे झाले अंतराळयान; चंद्राभोवती फिरणार, 25 दिवसांनी परत येईल पृथ्वीवर
▪️ G20 परिषदेचा दुसरा दिवस: भारताला मिळाले G20चे अध्यक्षपद; PM मोदी म्हणाले- G20 ला जागतिक बदलाचे माध्यम बनवू
▪️ जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरच्या विक्रीवर बंदी: उत्पादनाच्या विक्री आणि वितरणावर बंदीचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
▪️ हिमाचलमध्ये पंतप्रधानांच्या 3 रॅलींना 14 कोटींचा खर्च: हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने जिल्हा प्रशासनाकडे पाठवले बिल
▪️ राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता केला जाहीर, सरकारने एसटी महामंडळाला याबद्दलचे पत्र पाठवले
▪️ इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे भव्य स्मारक: 450 फूटांचा पुतळा उभारणार, पाहणीसाठी गाजियाबादला समिती जाणार- मुख्यमंत्री शिंदे
▪️ संशयाचे धुके गडद: विनायक मेटेंच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पोलिस बेड्या ठोकण्याची शक्यता
▪️ श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्याला भरचौकात फासावर लटकवा: खासदार संजय राऊतांचा संताप, म्हणाले - खटलाही चालवू नका
▪️ BCCI धोनीवर नवीन जबाबदारी सोपवणार: T-20 आणि ODI फॉरमॅटसाठी वेगळे संघ असतील; द्रविडवरील कामाचा ताण होईल कमी
▪️ अमिताभ बच्चन यांच्या पाळीव कुत्र्याचे निधन: सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट, चाहत्यांनी व्यक्त केला शोक
▪️ अक्षय कुमारच्या नवीन चित्रपटाची घोषणा: जसवंत सिंग गिल यांच्यावर आधारित चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका, सत्य घटनेवर आधारित आहे कथानक