Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    सकाळच्या टॉप घडामोडी : 2 डिसेंबर 2022

    सकाळच्या टॉप घडामोडी : 2 डिसेंबर 2022









    ▪️ शेअर बाजारात आणखी नवा विक्रम: सेन्सेक्सने 63,583 पर्यंत सर्वकालीन उच्चांक, निफ्टीही विक्रमी उच्चांकावर बंद; IT शेअर्समध्ये वाढ


    ▪️ आफताब पुनावालाची नार्को चाचणी झाली: 2 तास विचारले प्रश्न, श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले ते सांगितले


    ▪️ न्यायाधीशाच्या अश्लील व्हिडिओवर दिल्ली HCचा आदेश: सरकारने सोशल मीडियावर तो ब्लॉक करावा, न्यायाधीशही निलंबित


    ▪️ ‘अभी भी समय है, समझ जाओ गुजरातियों’: रवींद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ केला शेअर, भाजपला मतदान करण्याचे आवाहन


    ▪️ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्जास मुभा: भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या पत्रानंतर निवडणूक आयोगाचे तातडीने आदेश


    ▪️ मुंबईत लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान कोरियन महिलेचा विनयभंग: जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक


    ▪️ संजय राऊत सुनावणीस गैरहजर: बेळगाव कोर्टाचे 7 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश, प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप


    ▪️ मी संजय राऊतांच्या बाजूने: बच्चू कडूंचे मोठे विधान, म्हणाले - जनाची नाही तर मनाची असावी, राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका


    ▪️ राज ठाकरेंचा शरद पवारांवर आरोप: मुस्लिम मतांसाठी शिवरायांचे नावही घेत नाहीत, महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू केले


    ▪️ नांदेडच्या 6 तालुक्यांना महाराष्ट्र नको!: तेलंगणात समावेशाची मागणी; सीमावर्ती भागातल्या प्रश्नांसाठी कृती समिती आक्रमक


    ▪️ कोहलीच्या षटकारांवर राउफ म्हणाला: कार्तिक-पंड्याने षटकार मारले असते तर वाईट वाटले असते, पण कोहलीचा क्लास वेगळा


    ▪️ इस्रायली चित्रपट निर्मात्याने मागितली माफी: म्हणाले - माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा


    ▪️ विकी कौशलसोबत रोमँटिक अंदाजात दिसली शहनाज गिल: अभिनेत्रीने शेअर केले फोटो, यूजर्स म्हणाले- पंजाबची कतरिना कैफ




    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad