Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    भित्तिचित्रे साकारली




     

    ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून उड्डाणपूल खालील भुयारी मार्गातील धुळीने खराब झालेल्या भिंती स्वच्छ करून त्या भिंतीवर सुंदर - आकर्षक चित्रे काढण्यात आली आहेत.   ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या कामी चित्रकार बाळासाहेब बावणे, चित्रकार नितीश कुलकर्णी, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दयानंद पाटील, प्रा. अमित देशमुख, प्रणिती कातपुरे, राजविर देशमुख, हर्षदा बाचेपल्लीकर

    स्नेहा देशमुख, प्रा. स्मिता थोरकर यांचे सह ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad