पिकअप वाहनासह तंबाखू-गुटखा जप्त



लातूर पिकअप वाहनामधून प्रतिबंधीत गुटखा घेऊन जात असताना पोलिसांनी दोघांना पकडले सुगंधीत गुटखा,पिकअप वाहन व गुटखा असा एकूण 8 लाख 55 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात श्रीकांत गणपतराव बरीदे पोलीस अंमलदार यांनी दिीलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की सगर संजय खोत व इतर एकजण हे दोघे महाराष्ट्रात गुटखा व सुगंधीत तंबाखू घेवून जात असताना आढळून आले. सुगंधीत गुटखा,पिकअप वाहन व मोबाईल वाहन 8 लाख 55 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याज आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post