Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    आजादी का अमृत महोत्सव या स्पर्धेत जनता विद्या मंदिर मुरुड चे घवघवीत यश

     



    आजादी का अमृत महोत्सव या स्पर्धेत जनता विद्या मंदिर मुरुड चे घवघवीत यश

    कु आराध्या यादवराव येवतीवाड हिने निबंध स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक 

    व वक्तृत्व स्पर्धा मोठा गट तृतीय क्रमांक पटकावला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मेश्राम सर उपमुख्याध्यापक श्री जाधव सर पर्यवेक्षक उबाळे सर , पाटील सर, श्रीमती कोष्टी मॅडम तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री अंकित भैय्या नाडे, सचिव जयश्रीताई पाटील , दीपक पाटील , कुलदीप पाटील , धनंजय नाडे इ.

    मुरुड गावचे सरपंच अमृता अमर नाडे व उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक यांच्या हस्ते ट्राफी व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला .

    या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री येलवर्ती सर श्री कोतवाड सर , देशपांडे  सर यांनी मार्गदर्शन केले .

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad