Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांना दिल्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा



     विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने

    चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांना दिल्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा

    लातूर प्रतिनिधी : गुरूवार दि. १२ ऑक्टोंबर २०२३ :
    विलास सहकारी साखर कारखान्याच्‍या चेअरमन आदरणीय वैशाली विलासराव देशमुख
    यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विलास कारखाना संचालक मंडळाने त्यांची
    बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
    विलास सहकारी साखर कारखान्याच्‍या चेअरमन आदरणीय वैशाली विलासराव देशमुख
    यांना वाढदिवसाच्या निमित्ताने विलास सहकारी साखर कारखान्याचे
    व्हा.चेअरमन रवींद्र काळे, संचालक सर्वश्री गोंविंद बोराडे, दगडूसाहेब
    पडीले, नारायण पाटील, संजय पाटील खंडापूरकर, बाळासाहेब बीडवे, गोविंद
    डूरे पाटील, अनंत बारबोले, गुरूनाथ गवळी, भारत आदमाने, व अच्युत चव्हाण
    यांनी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
    चौकट
    विलास सहकारी साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने कार्यकारी संचालक संजीव देसाई,
    सेक्रेटरी एन.एन.काळोखे, फायनान्स मॅनेजर ओ.पी.ठाकरे, जनरल मॅनेजर
    (टेक्नीकल) एम.पी.भोरकडे, चिफ केमिस्ट एल.एम.देशमुख, डिस्टीलरी मॅनेजर
    डी.जे.जाधव यांनी चेअरमन आदरणीय वैशाली विलासराव देशमुख यांना
    वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad