राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ रायवार व कार्याध्यक्ष भीमराज उर्फ बाळासाहेब पोटभरे - latursaptrangnews

Breaking

Wednesday, February 21, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ रायवार व कार्याध्यक्ष भीमराज उर्फ बाळासाहेब पोटभरे




 राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ रायवार व कार्याध्यक्ष भीमराज उर्फ बाळासाहेब पोटभरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष मकरंद भैया सावे व कार्याध्यक्ष प्रशांत जी पाटील युवक शहर जिल्हाध्यक्ष लाला सुरवसे कार्याध्यक्ष आशिष कोकाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी प्रमुख सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष जितेंद्र गायकवाड ओबीसी सेलचे शहर जिल्हा अध्यक्ष राजेश खटके इरफान भगवान कबीर शेख बालाजी चौरे नवनाथ अल्टे बंटी राठोड मयूर जाधव उपस्थित होते


No comments:

Post a Comment