ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी... - latursaptrangnews

Breaking

Tuesday, April 16, 2024

ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी...




ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी...

मुरुड प्रतिनिधी(श्रीकांत टिळक ) :-  लातूर तालुक्यातील मुरुड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रामपंचायत कार्यालय मुरुड येथे उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण

करून अभिवादन करण्यात आले. 

मुरुडच्या सरपंच तथा प्रथम नागरिक अमृताताई अमर नाडे, उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक, भाजपा मुरुड शहराध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य वैभव सापसोड,ग्रामपंचायत सदस्य महेश भैया कणसे यांनी विनम्र अभिवादन केले.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात  करण्यात आले.

 तसेच सूत्रसंचालन अर्जुन टिळक यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रुती अविनाश सवाई, ग्रामपंचायत सदस्य सुरज सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी घोडके, ग्रामपंचायत सदस्य लताताई भोसले,रवी (आबा) नाडे, जयंती समितीचे अध्यक्ष पंकज टिळक, प्रवीण पाटील सर, पांडुरंग आल्टे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश सुरवसे, भगवान जाधव, दत्ता पोटभरे, गणेश नाडे, महावीर टिळक, चंदनशिवे सर, तृप्ती टिळक, सचिन घोडके, अश्रुबा चव्हाण,आनंद सरवदे, सुमन आल्टे, सुनंदा शितोळे, विशाल कणसे, बप्पा लांडगे, लाला मस्के, प्रदीप भंडारी, दत्ता जाडकर, किशोर हवालदार, स्वामी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते 

No comments:

Post a Comment