Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    वंचितचे उमेदवार विनोद खटके यांची प्रचारात आघाडी, मतदारांच्या भेटी घेऊन नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या



     वंचितचे उमेदवार विनोद खटके यांची प्रचारात आघाडी, मतदारांच्या भेटी घेऊन

    नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या

    लातूर : लातूर शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
    विनोद खटके हे प्रचारात आघाडीवर आहेत. लातूर शहरातील राम रहीमनगर,  आणि
    गोपाळनगरमध्ये  महा परिवर्तन पदयात्रा काढून मतदार नागरिकांच्या भेटी
    घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या- वंचितांच्या हक्कांची पुनर्स्थापना
    आणि सत्ता परिवर्तनाचीसाठी चला, एकत्र येऊन नव्या युगाची सुरुवात करू,
    जिथे प्रत्येकाला न्याय, समानता, आणि विकासाची संधी मिळेल. वंचितांच्या
    आवाजाला आणि त्यांच्या प्रगतीसाठी उभारलेल्या या लढ्याला तुमचे पाठबळ हे
    परिवर्तनाचे खरे बळ आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला वंचितच्या गॅस
    सिलिंडर चिन्हाचे बटन दाबून मला विजयी करा. असे आवाहन उमेदवार विनोद खटके
    यांनी मतदारांना केले. या पदयात्रेत हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी
    झाले होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad