सकाळच्या टॉप घडामोडी

 सकाळच्या टॉप घडामोडी 





▪️ भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण: कंपनीचा दावा - कॅब बुक करण्यासारखे सोपे होईल उपग्रह प्रक्षेपण; 11.30 वा. प्रक्षेपित


▪️ सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी देश सोडला: चंदीगडहून इंग्लंडला रवाना, काही दिवसांपूर्वीच सरकारला दिला होता अल्टिमेटम


▪️राहुल गांधींनी सावरकरांवर बोलणे टाळले!: म्हणाले - भाजपने कुटुंबात भांडणं लावली, ते तोडण्याचे काम करतात, आम्ही भारत जोडू


▪️ बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला मोठा दिलासा: मुंबई सत्र न्यायालयाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर


▪️ नेहरू माफीवीर: भाजपकडून कागदपत्रे जाहीर; तुरुंगवास सहन न झाल्याने वडिलांच्या मध्यस्थीने माफी मागून सुटका करून घेतल्याचा दावा


▪️ फडणवीसांचे गांधींना खणखणीत उत्तर: सावरकरांवर वक्तव्य करण्यापूर्वी महात्माजी, इंदिराजी, नरसिंहरावांचे पत्र वाचले का, पवारांना ऐकले का?


▪️ 5000 कोटींच्या टेंडरचं काय?: आदित्य यांचा शिंदेंना सवाल, म्हणाले- मुंबई तुमच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी, आमची जन्मभूमी


▪️ ट्विटरवरून शेकडो कर्मचाऱ्यांचा राजीनामा: हेडक्वार्टरवर लिहिले- मस्क हुकूमशहा; फर्मान दिले होते- जास्त काम करा, नाहीतर कंपनी सोडा


▪️ भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द: दोन्ही संघांच्या खेळाडूंनी फुटबॉल खेळून केला टाईमपास, 20 नोव्हेंबरला दुसरा सामना


▪️ 'लायगर'च्या दिग्दर्शक आणि निर्मात्यावर EDचा छापा: चित्रपटात विदेशी फंडिंग वापरल्याचा संशय, 12 तास झाली चौकशी


▪️ ‘इंडिया लॉकडाऊन’चा ट्रेलर रिलीज: भूमिकेसाठी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना भेटली श्वेता बसू, सई ताम्हणकरही महत्त्वाच्या भूमिकेत


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


Post a Comment

Previous Post Next Post