Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    सकाळच्या टॉप घडामोडी : 3 डिसेंबर 2022

     सकाळच्या टॉप घडामोडी : 3 डिसेंबर 2022





    ▪️ आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींच्या जॉब ऑफर्स: झेन स्ट्रीट कॅपिटलने विद्यार्थ्याला 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराची ऑफर दिली


    ▪️ श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली, यामध्ये आफताबने श्रद्धाचा मोबाईल कुठं फेकला? तिचे कपडे कुठे फेकले? याचं उत्तरही दिलं 


    ▪️ महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला भेट देऊ नये, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा इशारा, पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक असा सीमावाद उफळला


    ▪️ अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर: म्हणाले- शरद पवारांना सारा महाराष्ट्र ओळखतो, राज यांचे आरोप धादांत खोटे


    ▪️ संभाजीराजेंचा सवाल: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा, आंदोलकांना अटक, हा कोणता न्याय?


    ▪️ प्रकाश महाजनांची विखारी टीका: म्हणाले - सुषमा अंधारेंना बोलायला ठेवले आहे की भुंकायला; त्यांच्या मेंदूला नारू झालाय का?


    ▪️ पुरंदरेंचे समर्थन ही अफवा: त्यांच्या विकृत, अनैतिहासिक मांडणीवर टीका केली- राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा खुलासा


    ▪️ चिन्ह कोणतेही असले, तरी शिवसेना जिंकणार: संजय राऊत म्हणाले - गद्दारांची पोरं हातावर 'मेरा बाप चोर है' लिहितील


    ▪️ मुख्यमंत्री शिंदेंनी लुटारू व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवले: 'मित्र'च्या उपाध्यपदी अशर यांच्या निवडीला काँग्रेसचा आक्षेप


    ▪️ संजय गायकवाडांची जीभ घसरली: संजय राऊतांना माध्यमांसमोर शिवीगाळ अन् 'अरे तुरे ची' भाषा, व्हिडीओ व्हायरल


    ▪️ सौराष्ट्राने 15 वर्षांनी जिंकला विजय हजारे करंडक: अंतिम फेरीत महाराष्ट्राचा पराभव; ऋतुराजचे बाद फेरीतील सलग तिसरे शतक


    ▪️ जपानच्या उलटफेर खेळीने जर्मनी बाहेर: जपानने स्पेनचा 2-1 असा केला पराभव; जर्मनीला मागे टाकत स्पेनने गाठली बाद फेरी


    ▪️ साता जन्माच्या गाठीत अडकले राणादा-पाठकबाई: नववधूची हार्दिकसाठी खास पोस्ट, म्हणाली - 'तुझ्यात जीव रंगला… कायमचा'


    ▪️ आयुष्मान खुरानासमोर शहनाज गिलला अश्रू अनावर: म्हणाली- लोकांना वाटते मी सहानुभूती मिळविण्यासाठी हे सर्व करते

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad