Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    Shivsena News: व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सेनेच्या सत्ता संघर्षावर लागणार निकाल? कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी

     


    Shivsena News: व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सेनेच्या सत्ता संघर्षावर लागणार निकाल? कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी


    सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. (hearing on power struggle in maharashtra has been postponed once again supreme court )

    सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.

    कोर्टात काय झालं?

    ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार असून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबत कोणता निर्णय होऊ शकलेला नाही.



    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad