‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात रविवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान - latursaptrangnews

Breaking

Friday, February 17, 2023

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात रविवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान रविवार, दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सायं. 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://ift.tt/cLspRth

फेसबुक-  https://ift.tt/beZ3CiG

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. आपले आचरण, विचारांमधून समाजासमोर आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीने अंगीकार करून प्रत्यक्ष आचरणात आणल्यास हीच खरी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना ठरेल, असा संदेश डॉ. आसबे यांनी आपल्या व्याख्यानातून दिला आहे.

००००

जयश्री कोल्हे/स.सं



from महासंवाद https://ift.tt/68jnY2f
via IFTTT https://ift.tt/1LKUknI

No comments:

Post a Comment