जालना खासदार चषक कबड्डी स्पर्धा
छत्रपती शिवजी क्रीडा मंडळ तर्फे27 व 28रोजी राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा
सोयगाव प्रतिनिधी यासीन बेग
सोयगाव येथील छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व क्रीडा भारती यांच्या भारतीय यांचा संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे दिनांक 27 व 28 ला रात्रीच्या प्रकाश झ़ोतात राज्यस्तरी जालना खासदार चषक खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या इस स्पर्धात राज्यातील जास्तीत संघांनी सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ विलास हरपाळे व क्रीडा प्रेमी सोपान गव्हांडे यांनी केले छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ विलास हरपाळे या संस्थेसाठी प्रथम बक्षीस 61 हजार रुपये व जालना खासदार चषक द्वितीय बक्षीस एकतीस हजार रुपये व अनिल मानकर यांच्यातर्फे चषक तृतीय बक्षीस 15000 रुपये देण्यात येणार आहे तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघास प्रवेश फी एक हजार एक रुपये ठेवलेली आहे या स्पर्धा उदघाटन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे करणार असुन अध्यक्षस्थानी कृषि मंत्री
अ . सत्तार हे राहणार आहेत स्पर्धेत सहभागी असलेल्या बाहेर गावा वरू येणाऱ्या खेळाडूंचा निवास व भोजनासाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे या स्पर्धेतील राज्यातील जास्तीत जास्त संघांनी सहभागी होऊन आपले कौशल्य दाखविण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू आनंदा इंगळे आबा पवार विकास चौधरी ज्ञानेश्वर वाडेकर संदीप सुरडकर करीम देशमुख भूषण पवार गोविंदा सोनवणे आली का पठाण संदीप बनकर कदिर शहा भरत पगारे भगवान रोकडे दिलीप पायगन गणेश दुसान कैलास काळे नाना वामने रतन फुसे जुमनाके अनिल रोकडे राजु कोतवाल व नीलेश अप्पा कुल्ली यानी केले आहे