Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    जनता विद्या मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी श्री नामदेव मेश्राम यांची नियुक्ती...!





     जनता विद्या मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी श्री नामदेव मेश्राम यांची नियुक्ती...!

    मुरुड.. येथील जनता विद्या मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी श्री नामदेव मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे..तर उपमुख्याध्यापक पदी श्री डी.व्ही. जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे...!

    यानिमित्त प्रशालेच्या वतीने व संस्थेच्या वतीने श्रीमती जयश्रीताई पाटील व कुलदीप पाटील यांनी त्यांचा सत्कार केला...!या प्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..!


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad