लेखाधिकारी व लोकसंचलित साधन केंद्र लेखापाल यांच्याकरिता प्रशिक्षण
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय लातूर नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत लेखाधिकारी व लोकसंच लित साधन केंद्र लेखापाल यांच्याकरिता दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 19 ऑगस्ट 2023या तिन दिवशी निवासी स्वरूपाचे आज दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी हॉटेल मयुरा लातूर विभागीय स्तरीय TALLY UP GRADATION प्रशिक्षण उद्घघाटन माविम लातूर येथील जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमान पटेल सर व पी एम के इन्फोटेक श्री विवेक खेराडे सर यांच्या हस्ते प्रशिक्षानाचे उद्घघाटन करण्यात आले.
: सदरील प्रशिक्षणाकरिता माविम लातूर सह, उस्मानाबाद नांदेड हिंगोली या जिल्ह्यातील लेखाधिकारी व लोकसंचालित साधन केंद्रातील लेखापाल उपस्थित होते.
No comments