आझादी का अमृत महोत्सवानिमीत्त विविध कार्यक्रम संपन्न
आझादी का अमृत महोत्सवानिमीत्त विविध कार्यक्रम संपन्न
लातूर :- ( श्री नवनाथ शिंदे ) आज मौजे खंडाळा ता लातुर येथे ग्रामपंचायत कार्यालय खंडाळा व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती खंडाळा यांच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव व देशाचे लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले. 21साखर कारखाना मळवटीचे उपाध्यक्ष श्री विजयजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वृक्ष लागवड. वृक्ष वाटप. कचरा कुंड्या वाटप. कोनशीला बांधकाम भुमीपुजन. ग्रामपंचायतीच्या नविन स्पीकर साऊंड सिस्टीमचे पुजन.व गावातील लोककलावंताचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान विजयजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब सवाई विलास साखर कारखान्याचे संचालक अंनत बारबोले होते यावेळी गावातील माजी चेअरमन छबाभाऊ झाडके उपसरपंच हरिश्चंद्र झाडके तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भैरवनाथ झाडके तलाठी प्रणित बोधने चेअरमन शेषेराव झाडके श्रीकांत झाडके करणं झाडके संचालक अच्युत झाडके जनार्दन झाडके नवनाथ झाडके नरहरी झाडके रामभाऊ शिंदे दिनकर झाडके नामदेव गरड रामदास निकम अक्षय झाडके अशिष झाडके दत्ता खुडे गोपाळ पानढवळे महादेव शिंदे विशाल पुरी भारत झाडके नयमोदिन शेख महादेव जोशी शिवाजी शिंदे खंडेराव शिंदे रामदास खुडे कर्मचारी अंकूश कोळी कलावंत अशोक शिंदे (शाहीर) नवनाथ पुरी (शाहीर) विष्णुदास पुरी (शाहीर) प्रल्हाद पुरी (शाहीर) मधुकर शिंदे (किर्तनकार) दत्तात्रय झाडके (मृदंगाचारय) भानुदास पानढवळे (आराधी) चांगदेव शिंदे (पेटीवादक) सुधाकर नाडे (विनावादक) तलाठी प्रणीत बोधने यांचाही विशेष सेवा दिल्याबद्दल खंडाळा गावकरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला गावच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक महा त्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ झाडके यांनी केले व आभार उपसरपंच हरिश्चंद्र झाडके यांनी मानले.
No comments