डॉ.साबेर महमूद शेख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
उदगीर/लातूर
लातूर येथील कॉक्सेट महाविद्यालयात रविवारी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघातर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारोह 2023 चे आयोजन करण्यात आले होते.
मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू स्कूल, उदगीरचे मुख्याध्यापक डॉ. साबेर महमूद शेख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, संस्थेचे अध्यक्ष एम.ए.गफ्फार, नुसरत खदरी, शेख अब्बास, शेख इब्राहिम, मोईज शेख आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.डॉ.साबेर महमूद शेख यांचा गौरव केल्याबद्दल शाळेच्या संस्था चालक,सर्व शिक्षक आणि मित्रपरिवार च्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment