राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी शिवसृष्टी प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, सचिन कळमकर, राजू भांडगे, हुसेन शेख, सुनिल काबरा, भूषण लाघवे, मलिक मेंबर, सोहेल मोमीन, विकी बिवाल, सचिन सोनवणे, योगेश तक्ते, दिपक गायकवाड, नितीन गायकवाड, समाधान जेजुरकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, गोटू मांजरे, सुमित थोरात, संतोष राऊळ,विशाल परदेशी, महेश गादेकर कार्यकारी अभियंता विलास आव्हाड, सहायक कार्यकारी अभियंता सागर चौधरी, कंत्राटदार पंकज काळे, आर्की.सारंग पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment