महाराष्ट्रात मुस्लीम समाजाचं राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रतिनिधित्व कमी का?






 महाराष्ट्रात मुस्लीम समाजाचं राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रतिनिधित्व कमी का?

महाराष्ट्रात मुस्लिमांची लोकसंख्या १२ टक्क्यांच्या जवळपास आहे, पण विधानसभेत प्रतिनिधित्व 3 टक्क्यांपेक्षा थोडं जास्त आहे. मग मुस्लिमांचे प्रश्न कोण मांडणार. एका बाजूला आर्थिक भ्रांत, संधीचा शोध आणि दुसरीकडे धार्मिक तेढीच्या राजकारणात अडकणं ही महाराष्ट्राच्या मुस्लिमांची शोकांतिका आहे. ‘बीबीसी मराठी’च्या ’आमचा आवाज कुठे आहे ‘ या मालिकेतील


 हा रिपोर्ट.



Post a Comment

Previous Post Next Post