वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारार्थ डॉ.भीमराव
आंबेडकर यांची रविवारी जाहीर सभालातूर : लातूर शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत
उमेदवार विनोद खटके यांच्या प्रचारार्थ 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 12. 30
वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा वंचित
बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे
आयोजन करण्यात करण्यात आले आहे. या जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने
उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
या सभेला वंचितचे उमेदवार विनोद खटके, डॉ. विजय अजनीकर, वंचितचे स्टार
प्रचारक तथा राज्य उपाध्यक्ष ऍड. सर्वजीत बनसोडे, तय्यब जफर, महंमद शफी,
केशवराव कांबळे, हाफिज मन्सूरभाई, रिपब्लिकन सेनेचे प्रा. युवराज
धसवाडीकर, अकाल सेनेचे गुलजीतसिंग जुन्नी यांच्यासह अनेक वरिष्ठ
मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या सभेला लातूरकरांनी
या जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित
बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी लातूर जिल्हा प्रभारी
रमेश गायकवाड जिल्हाध्यक्ष सलीम भाई सय्यद महिला जिल्हाध्यक्ष मंजुषाताई
निंबाळकर जिल्हा महासचिव एडवोकेट रोहित सोमवंशी, जिल्हा संघटक सचिन
लामतुरे, शहराध्यक्ष सचिन गायकवाड शहर महासचिव आकाश इंगळे महिला
शहराध्यक्ष सुजाताई अजनीकर युवा शहराध्यक्ष महेंद्र बनसोडे युवा
जिल्हाध्यक्ष युवराज जोगी जिल्हा महासचिव नितीन गायकवाड यांच्यासह संयोजन
समितीच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment