एकता लोकसंचलित साधन केंद्राची वार्षीक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी बास्टेवाडच्या उपस्थितीत संपन्न
एकता लोकसंचलित साधन केंद्राची वार्षीक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी बास्टेवाडच्या उपस्थितीत संपन्न
दिनांक २४/ ०७/२०२६ रोजी एकता लोकसंचलित साधन केंद्राच १५ वार्षिक सर्वसाधारण सभा २०००ते २५००महिला च्या उपस्थित पार पडली,या सभे करिता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉ.भारत बस्टेवाड साहेब उपस्थित होते, या कार्यक्रमा करिता श्री सोमनाथ लांबगुंडे (जिल्हा समन्वय अधिकारी) श्री विजयकुमार स्वामी लेखाधिकारी, श्री भरत काळे साहेब HDFC बँक संदीप नवले HDFC , श्री सुताडे साहेब सी डी बी बँक, श्री जगधने सर, विनोद माने, कृषी अधिकारी,पोखरा, ॲड . इमरान शेख, सौ.उषा डुमणे सावित्रीबाई फुले लोकसंचलीत साधन केंद्र, रेणापूर, सौ. सविता पाटील जयहिंद लोकसंचलीत साधन केंद्र, लातूर पूर्व इ. मान्यवराच्या उपस्थितीमध्ये पार पाडली .हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व सीआरपी, एकता लोकसंचलीत साधन केंद्राचा पूर्ण स्टाफ यामध्ये कार्यकारणी क्षेत्रीय समन्वयक, लेखापाल, उपजीविका सल्लागार, सर्व सहयोगिनी यांनी खूप परिश्रम घेतले, तर kart कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती मंगल वाकचौरे व लेखाधिकारी श्री विजयकुमार स्वामी यांनी केले तर प्रस्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी श्रीराम मुंडे सर यांनी केले तर शेवटी आभार एकता लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सुजाता तोंडारे यांनी मानले.
No comments