स.पो.नि. दयानंद पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
लातूर (प्रतिनिधी):- सा.लातूर सप्तरंग च्या शहर कार्यालयात सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराकडून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी त्यांना लातूर सप्तरंगचे संपादक शेख मुस्तफा,शेख सिद्दीक,शेख मुख्तार,सय्यद शब्बीर,जुनेद शेख,अक्रम सय्यद,साहिल शेख,इरफान शेख,शेख खैसर आदी नी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment