सहकार महर्षी शिवाजीराव नाडे यांच्या जयंतीनिमित्त जि. प. पारू नगर शाळेस CCTV कैमरा संच भेट
मुरुड (प्रतिनिधी):- सहकारमहर्षी शिवाजीराव नाडे (काकासाहेब )यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्रशाला पारुनगर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा अंतर्गत प्रशाला हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य सौ प्रणिता प्रवीण पाटील यांच्या वतिने CCTV कैमरा संच प्रशालेस भेट देन्यात आला आहे.
तसेच प्रतिष्ठानच्यावतीने विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य तसेच प्रशालेला वृक्ष भेट देण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती अमृता ताई नाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ,लातूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी पंचगल्ले साहेब , उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक ,ग्रामविकास अधिकारी रेड्डी, ग्रामपंचायत सदस्य वैभव सापसोड, अनंत कणसे ,महेश कणसे ,सुरज सूर्यवंशी ,श्रीमती अंजू शिंदे ,श्रीमती पल्लवी घोडके ,मेघराज अंधारे ,रविंद्र नाडे, सौ नलिनी नाडे ,राजश्री नाडे, सचिन घोडके ,संतोष काळे ,सावता माळी ,वैशाली काळे,
प्रशालेचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती अमृता ताई नाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .मनोगतात प्रवीण पाटील यांनी प्रतिस्टानच्या व काकासाहेबांच्या कार्याचि महिति दिली हनुमंत नागटिळक व पंचगल्ले यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचलन कबाडे एस तर आभार दिलीप जाधव यांनी व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे आयोजन सहकार महर्षी शिवाजीराव नाडे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण पाटील व ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रणिता पाटील प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळे सी.जी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
No comments:
Post a Comment