काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी घेतली
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेटविविध विषयावर केली चर्चा
लातूर प्रतिनिधी : ३० जुलै २०२४ :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी राज्याचे
माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची मंगळवार दि. ३० जुलै रोजी
सकाळी बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी मुकुंददादा डोंगरे, प्रकाश चव्हाण, अशोक कदम, विलास सहकारी साखर
कारखाण्याचे व्हा.चेअरमन रवींद्र काळे, दिलीप सोमवंशी, ऋषिकेश मगर,
भालचंद्र मगर, ढवळे, रशीद बुलंगे, शिवाजी गायकवाड, बालाजी बंडगर आदी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment