नेपाळमध्ये मोठा अपघात! पोखराजवळ ७२ प्रवाशांसह विमान कोसळलं; मदतकार्य सुरू

www.latursaptrangnews.com
By -
0

 








नेपाळमध्ये मोठा अपघात! पोखराजवळ ७२ प्रवाशांसह विमान कोसळलं; मदतकार्य सुरू


काठमांडू: नेपाळमध्ये विमानाला मोठा अपघात झाला आहे. नेपाळमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पोखराजवळ प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या विमानात ७२ प्रवासी प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्याला सुरुवात झाली. राजधानी काठमांडूहून विमान पोखराला जात होतं. अपघातग्रस्त विमान यति एअरलाईन्सचं आहे.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default