Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी मा.संजयजी मस्के यांचे अभिनंदन

     




    लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी मा.संजयजी मस्के यांचे अभिनंदन 
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    लातूर जिल्हा शासकीय ग्रंथालय स्थापनेपासून म्हणजेच 2002 पासून अद्यापपर्यंत स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नव्हती.जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यात ग्रंथालयाला स्वतःच्या मालकीचा भूखंड अथक प्रयत्नाने महत्वाच्या ठिकाणी मिळवून घेतल्यामुळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी मा.संजयजी मस्के साहेब  यांनी आतापर्यंत सहा जिल्ह्यांना इमारत मिळवून दिल्याबद्दल व सातव्यांदा लातूर जिल्ह्यालाही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन व तसेच इमारत सुद्धा उभी करून द्याल ही खात्री आहेच ते कार्य आपल्या हातून लवकर पूर्ण होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना तसेच त्यांचे सहकारी व  हिरालाल पाटील साहेब हरिश्चंद्र डोंगळे साहेब यांच्या कार्यात आणखीन एक मानाचा  नोंदला गेला.त्यामुळे लातूर जिल्हा ग्रंथालय चळवळीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा ग्रंथालय संघ व सबंध ग्रंथालय चळवळीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा  लातूर तालुका अध्यक्ष विनायकराव शिंदे साहेब तसेच लातूर तालुका ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष नवनाथ शिंदे धनराज पवार इत्यादी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते व पुढील कार्यासाठी साहेबांना शुभेच्छा देण्यात आले आहेत


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad