टिपू सुलतान यांचे जीवन चारित्र्य' या विषयावर भव्य 'निबंध स्पर्धा' - latursaptrangnews

Breaking

Wednesday, October 25, 2023

टिपू सुलतान यांचे जीवन चारित्र्य' या विषयावर भव्य 'निबंध स्पर्धा'




 भव्य 'निबंध स्पर्धा'


विषय : 'टिपू सुलतान यांचे जीवन चारित्र्य'

प्रथम बक्षिस :सायकल 

द्ववतीय बक्षीस : टॅब 

तृतीय बक्षीस : स्कूल बॅग 

आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

परीक्षा दिनांक 05-11-23,सकाळी 11:00 वाजता

स्थळ : हजरत सुरतशाह उर्दू स्कूल,पापविनाश रोड,लातूर 

अधिक माहितीसाठी संपर्क 

90966 83357-97654 96948-7972734005

आयोजक:शहीद टीपू सुलतान ब्रिगेड,

स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद लातूर .






No comments:

Post a Comment