सय्यद सलीम यांनी वंचित बहुजन आघाडीचा मेळावा यशस्वी केल्याबद्दल सत्कार.... - latursaptrangnews

Breaking

Saturday, October 7, 2023

सय्यद सलीम यांनी वंचित बहुजन आघाडीचा मेळावा यशस्वी केल्याबद्दल सत्कार....



 सय्यद सलीम यांनी वंचित बहुजन आघाडीचा मेळावा यशस्वी केल्याबद्दल सत्कार....

लातूर - वंचित बहुजन आघाडी च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सय्यद सलीम जिल्हा महासचिव यांनी

 अँड बाळासाहेब  आंबेडकर यांची सभा यशस्वीरित्या संपन्न केली याबद्दल सय्यद सलीम व त्यांचे सहकारी यांनी विषेश  परिश्रम घेऊन कार्यक्रम   यशस्वी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला  यावेळी  मा.उमरदराज़ खान. मा. अब्दुल समद शेख. मा.कदिर मणीयार  मा.खमर पटेल मा. बनसोडे अमरजीत  आदी....


No comments:

Post a Comment