Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    औसा येथील वृंदावन नगरी चा आज आ. पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा

     औसा येथील वृंदावन नगरी चा आज

    आ. पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा



    औसा, ः याकतपूर रोड, औसा येथील आयएसके डेव्हलपर्स ने उभारलेल्या वृंदावन नगरी नुतन नगरीचे आज दि. 14 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 वा. औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आयोजित केला असून या उद्घाटन

    सोहळ्यास तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेख खादर, शेख इस्माईल, शेख मुबीन, शेख अब्दुल यांनी केले आहे.

    या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीशैल्यप्पा उटगे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख, युवा नेते संतोषप्पा मुक्ता, सय्यद अजहरउल्ला हाश्मी, मौलाना कलीमुल्ला कादरी, सुभाष जाधव, अमर खानापुरे, सय्यद इनायतअली खोजन, किरणप्पा उटगे, हिमायत पटेल, अभय साळुंके, सुरेशदादा भुरे, सुनिलप्पा मिटकरी, शेख शकील, सुनिल उटगे, भरत सूर्यवंशी, संगमेश्वर ठेसे, भिमाशंकरप्पा राचट्टे, सदानंद शेटे, इसरार सगरे, जयराज कसबे, दयानंद बनाळे, गोपाळ धानुरे, राहुल वळसंगे, जगदीश परदेशी, महेश सिंदगी, शेख फहीम आदी उपस्थित राहणार आहेत.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad