युवराज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त साप्ताहिक संघाच्या वतीने सत्कार

www.latursaptrangnews.com
By -
0



 युवराज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त साप्ताहिक संघाच्या वतीने सत्कार


लातूर(दि.११ जाने.):  महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाचे लातूर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री युवराज पाटील साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने प्रशासकीय इमारत जिल्हा माहिती कार्यालयात सत्कार करण्यात आला.


                      यावेळी लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी मसलगेकर, सचिव दत्तात्रय परळकर, शहराध्यक्ष अमोल घायाळ, कोषाध्यक्ष राजकुमार गुडाप्पे, सदस्य पत्रकार किशोर जाधव, पत्रकार रमेश शिंदे, पत्रकार दिलीप मुनाळे आदी.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default