जयहिंद CMRC कार्यालय लातूर येथे* तालुकास्तरीय सकस आहार रेसीपी स्पर्धा

www.latursaptrangnews.com
By -
0





 आज दिनांक 23-01-2023 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जयहिंद  CMRC  कार्यालय लातूर येथे* तालुकास्तरीय सकस आहार रेसीपी स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत  माविम कार्यालयाचे जिल्हा समन्वय अधिकारी मा. पटेल सर व AMO वाघमारे सर Cmrc स्टाफ, व 10 गावातून रेसीपी स्पर्धा प्रथम क्रमांक आलेले महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्तविक व्यवस्थापक सौ सविता पाटील मॅडम यांनी केले.  व सकस आहार रेसीपी विषयी वाघमारे सर यांनी मार्गदर्शन केले या  स्पर्धा मध्ये 8 गावातील महीलांचे उपस्थीत होते .वाघमारे सर यांनी पुढील विषयावर मार्गदर्शन केले

1) सकस आहार ,तिरंगा थाळी

 2)HB तपासणी

  3) सेंद्रिय परसबाग लागवड अश्या अनेक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

सकस आहार रेसीपी स्पर्धा मध्ये सर्वच स्पर्धकांनी अप्रतिम  सकस आहार तिरंगा थाळी बनवून आणले होते त्यापैकी 

1)प्रथम  राणी चिलवार महापूर

 2)दुतीय पमल भोसले बोरवटी

3)तुतीय मुक्ताबाई साबणे बाभळगाव 

उत्तेजनार्थ उर्वरित 5 जण

असे नंबर काढले 


आभार सुरेखा आलूरे मॅडम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default