"मोईज शेख व अल्ताफ शेख यांचा सत्कार... "
लातूर मध्ये शाहीन इन्स्टिटयूट ची सुरवात...
लातूर : भारतातील सर्वोतम NEET चे शिक्षण देणारी बिदर येथील "शाहीन इन्स्टिट्यूट ची शाखा लातूर मध्ये" सुरू होत आहे.लातूर येथील शाहीन इन्स्टिट्यूट च्या शाखेत उच्च प्रतीचे शिक्षण लातूरमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे मुख्य समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस मोईज भाई शेख व अल्ताफ शेख यांचा एच.पी उर्दू स्कुल चे प्राचार्य अजहर शेख सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार प्रा एम. बी. पठाण, एकबाल उर्दू स्कुलचे नुसरत कादरी सर, ईनुस सर, मिनार उर्दू स्कुल चे असलम नाना,पत्रकार सालार शेख आदी उपस्थित होते..
No comments:
Post a Comment