Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    मुरुड शहरांमध्ये मुस्लिम धर्मियांचा उमुमी इज्तेमा मोठ्या उत्साहात साजरा

     मुरुड शहरांमध्ये मुस्लिम धर्मियांचा  उमुमी इज्तेमा मोठ्या उत्साहात साजरा

    मुस्लिम धर्मियांचे सामाजिक धार्मिक एकतेचा संदेश शिकवण देणारा प्रति वर्षी जिल्ह्याचा इज्तेमा संपन्न होत होता परंतु होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन नीट करता यावे या कारणाने लातूर ग्रामीण झोन चा इज्तेमा लातूर तालुक्यातील मुरुड या गावी मुरुड शहराचे अमीर साहब जिलानी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 24 नोव्हेंबर रोजी घेण्याचे निश्चित करुन याची पूर्वतयारी एक नोव्हेंबर पासून मुरुड शहरातील सर्वच मुस्लिम तरुणांनी मोठ्या उत्साहात चालू केली होती हा इज्तेमा सफल करण्यासाठी लातूर ग्रामीण झोन मध्ये जेवढे मुस्लिम बांधव आहेत त्यांनीही काही जिम्मेदारी घेऊन त्यांनी आपापल्या परीने श्रम योगदान केले इस्तेमा या इस्तेमा काळाच्या दरम्यान मुरुड शहरातील सर्वच धर्मीयांनी सहानुभूतीपूर्वक भेटी देऊन होणाऱ्या या इस्तेमाचे प्रोत्साहन देण्याचं मोलाचे काम केले या इज्तेमा मध्ये 23 तारखेला लातूर येथील मौलाना अली साब यांचे समाज प्रबोधनपर प्रवचन सर्वच समाज बांधवांना ऐकण्यास मिळाले तसेच 24 तारखेला कोल्हापूर येथील मौलाना तोफिक साहब यांचे प्रबोधनपर प्रवचन सर्वच समाजाला ऐकण्यात मिळाले 24 तारखेला सायंकाळी साडेआठ वाजता दुवा संपन्न होऊन हा इज्तेमा विसर्जित झाला










    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad