पहिल्याच पावसात मनपा च्या नालेसफाई मोहिमेचा फज्जा !

www.latursaptrangnews.com
By -
0

 पहिल्याच पावसात मनपा च्या नालेसफाई मोहिमेचा फज्जा !


लातूर :- चौधरी नगर येथील महानगर पालिकेने म्हार्‍या म्हार्‍या काट्या लावल्या सारखी नालेसफाई मोहिम राबविली त्याला गुरूवारच्या संध्याकाळच्या पहिल्याच पावसाने त्या मोहिमेचा फज्जा उडविला. कारण या भागातील रोड रोड नसून जनू काही नाले आहेत याचीच प्रचिती तिथल्या रहिवाश्यांना आली .







Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default