अशोकराव पाटील निलंगेकरांचे टिकीट अमीत देशमुख ने कापले ?



 अशोकराव पाटील निलंगेकरांचे टिकीट अमीत देशमुख ने कापले ?

लातूर (प्रतिनिधी):- शिवाजीराव पाटील यांचे चिरंजीव अशोकराव पाटील निलंगेकर यांचे टिकीट निलंगा विधानसभे मध्ये कापले असे काल संध्याकाळी अमीत देशमुख यांच्या उपस्थिती में वार्ड क्रं. 10,11,12 मध्ये सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी खा.शिवाजी काळगे,दिपक सुळ,लक्ष्मण कांबळे आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी दिपक सुळ म्हणाले की अमीत देशमुख ठरवतात की कुणाला कुठल्या पक्षाचे तिकीट मिळते? आज जरी भाजप चे लातूर विधानसभेेचे तिकीट अजुन कुणाला निश्चीत झाले नाही ते ही अमीत देशमुख ठरवतात? असे बोलताना दिपक सुळ यांनी जाहिर करुन टाकले ? व ते म्हणाले की अमीत देशमुख यांनी सामन्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे कार्य केले आहे त्यामुळे निलंगा विधानसभेमधून अभय सांळूके सारख्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून दिले याचा अर्थ सरळ-सरळ अमीत देशमुखांनी कापले? असा अर्थ निधत आहे. पुढे ते बोलताना म्हणाले की एकदा येवून माझे घर बघा व नंतर अमीत देशमुख साहेबांची गडी बघा?

पुढे लक्ष्मण कांबळे ने सुध्दा दिपक सुळ यांचा पाढा वाचला व ते म्हणाले की अमीत देशमुख यांनी सर्वसामान्य कार्यकर्ताना नेहमीच लिफ्ट दिलेली आहे त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदी बसविले.

कार्यकर्ते हे नेहमी नेत्याच्या मनातले बोलत असतात ते कधीच नेत्याच्या पुढचा शब्द बोलत नसतात व कार्यकर्त्याच्या बोलण्याला नेताचे समर्थन प्राप्त असल्याशिवाय ते कसे काय बोलतील?

Post a Comment

Previous Post Next Post