Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    माझं लातूर परिवाराचे उमेश कांबळे मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित.....



    माझं लातूर परिवाराचे उमेश कांबळे मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित.....

    माझं लातूर परिवारातील सक्रिय सदस्य तथा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश अंबादास कांबळे यांच्या कार्याची दखल घेत इंदोरच्या माँ भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थानने उमेश यांची मानद डॉक्टरेट पदवीसाठी निवड केली. 
    काल इंदोर येथे संस्थानच्या महामेळाव्यात उमेश यांना सन्मानित करण्यात आले. 
    माझं लातूर परिवाराच्या वतीने उमेश यांचे अभिनंदन. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad