Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    सकाळच्या टॉप घडामोडी


    ▪️जम्मू काश्मिरात लश्करचा अतिरेकी ठार: श्रीनगरमध्ये 3 अतिरेक्यांना बेड्या, AK रायफलींसह पिस्तूलही जप्त


    ▪️श्रद्धाचे मुंडके शोधण्यासाठी पोलिस करणार तलाव रिकामा: महरौलीच्या जंगलात आतापर्यंत 17 हाडे आढळली, आज आफताबची नार्को टेस्ट


    ▪️थंडी अन् धुक्यामुळे दिल्लीची हवा पुन्हा बिघडली: कडबा जाण्याच्या घटना कमी झाल्या, तरी देखील प्रदूषणात वाढ सुरूच


    ▪️स्वच्छतेचे मूल्यांकन: देशभरातील 39 शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार; महाराष्ट्रातील 3 शाळांचा गौरव करण्यात आला


    ▪️क्रिप्टोसाठी धोरण तयार करणार: क्रिप्टो उद्ध्वस्त झाल्याने भारत सतर्क, बजेटमध्ये घोषणा शक्य


    ▪️22 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी: देशाच्या विविध शहरांत 25 डिसेंबरला फिटजी टॅलेंट रिवॉर्ड परीक्षा-2022 चे आयोजन



    ▪️संजय राऊतांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर: म्हणाले, सावरकरांच्या अर्जाला माफी म्हणता येणार नाही, अशा वादाने भारत कसा जोडणार?


    ▪️ठाकरे, प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर: लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचे भांडण, जनतेला ठरवावे काय हवे? - प्रकाश आंबेडकर


    ▪️छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली: एकदा नव्हे पाचदा माफीचे पत्र लिहिले, भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान


    ▪️सीएम शिंदेंनी अखेर सांगून टाकलं!: ''मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं पद्धतशीर काम होईल, पण उलट व्याप जास्त वाढला''


    ▪️भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय: दीपक हुडाने घेतले 10 धावांत 4 बळी, सूर्याने ठोकले टी-20 कारकिर्दीतील दुसरे शतक


    ▪️नवीन मुख्य निवडकर्त्यासाठी आगरकर आहे BCCI ची पहिली पसंत: IPL संघाचा द्यावा लागेल राजीनामा; पुर्वीही होता मुख्य स्पर्धक


    ▪️उद्योगपती मुकेश अंबानी झाले आजोबा: मुलगी ईशाला झाली जुळी मुले; मुलीचे नाव ठेवले आदिया, तर मुलाचे कृष्णा


    ▪️अथिया आणि केएल राहुल लवकरच घेणार सप्तपदी: सुनील शेट्टीने केली पुष्टी, लग्न लवकरच होणार असल्याचे सांगितले

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad