Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निरोप

               मुंबई, दि. 17 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी  शुभेच्छा दिल्या.



    from महासंवाद https://ift.tt/963Zx0y
    via IFTTT https://ift.tt/AMRZXE9

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad