आम्ही 'एनडीए'बरोबरच : चंद्राबाबू नायडूंनी दिला राजकीय चर्चेला पूर्णविराम
आम्ही 'एनडीए'बरोबरच :
चंद्राबाबू नायडूंनी दिला राजकीय चर्चेला पूर्णविराम
लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे. आता भाजप प्रणित 'एनडीए'तील चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू नेते नितीश कुमार यांचे महत्त्व चांगलेच वाढले आहे. सरकार स्थापनेत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणा आहे. मात्र आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडीत सहभागी होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच आम्ही एनडीएबरोबरच आहोत, असे स्पष्ट करत स्वतः चंद्राबाबू नायडू यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला
मैं एनडीए की बैठक में जा रहा हूं
चुनाव के बाद दिल्ली रवाना होने से पहले चंद्रबाबू नायडू ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि मीडिया में अलग-अलग तर्कों के साथ चुनाव लड़ा जा रहा है. इस देश ने कई राजनीतिक बदलाव देखे हैं. हम एनडीए में हैं, मैं एनडीए की बैठक में जा रहा हूं. राजनीति में उतार-चढ़ाव आम बात है. पूरे इतिहास में कई राजनीतिक नेताओं और पार्टियों को बाहर कर दिया गया है। यह एक ऐतिहासिक चुनाव था.
आंध्र प्रदेश के विकास के लिए एनडीए गठबंधन
एनडीए
अघाड़ी का गठन आंध्र
प्रदेश राज्य के कल्याण और
विकास के लिए किया
गया है। हमने राज्य में 55.38% मतदान किया है। उन्होंने कहा, तेलुगु देशम पार्टी को 45 प्रतिशत और वाईएसआरसीपी को
39 प्रतिशत वोट मिले।
लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीन अभूतपूर्व यश मिळवले आहे. तर लोकसभा निवडणुकीत भाजपची मजल २४० जागांवरपर्यंत गेली आहे. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी २७२चे संख्याबळ आवश्यक आहे. भाजप प्रणित एनडीएने २९२ जागांवर विजय नोंदवला आहे. एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडू हे आता किंगमेकर आहेत. ते लवकरच इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुणात रंगली होती. त्यांच्याबरोबर जेडीयू नेते नितीश कुमारही इंडिया आघाडीच्या गळ्याला लागतील, अशी शक्यता वर्तवली जावू लागली होती. मात्र आता चंद्राबाबू नायडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
#WATCH | Vijayawada, Andhra Pradesh: TDP chief N Chandrababu Naidu says, "You always want news. I am experienced and I have seen several political changes in this country. We are in NDA, I’m going to the NDA meeting. In course of time, we will report it." pic.twitter.com/IdDvaywjmd
— ANI (@ANI) June 5, 2024

No comments