एच पी शैक्षणिक संकुलामध्ये शेख फातेमा निसार विद्यार्थिनीने NEET 2024 च्या परीक्षेत 570 गुण प्राप्त केले
आज एच पी शैक्षणिक संकुलामध्ये सय्यद अख्तर अली शाह उर्दू हायस्कूल ची विद्यार्थीनी शेख फातेमा निसार ह्या विद्यार्थिनीने NEET 2024 च्या परीक्षेत 570 गुण प्राप्त केले. त्या बद्दल संस्थेचे सचिव मा. बशीर जी साहेब संस्थेचे अध्यक्ष अझहर सर संस्थेचे उपाध्यक्ष मजहर सर ह्यांच्या हस्ते पालक व विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज चे शिक्षक तसेच एच पी प्राथमिक चे मुख्याध्यापक उपस्थित होते.

No comments