सार्वजनिक अभ्यासिकेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी..

 सार्वजनिक अभ्यासिकेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी..

लातूर तालुका प्रतिनिधी:- मुरुड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत चालू असलेल्या सार्वजनिक अभ्यासिका केंद्राला व वाचनालयाला साहित्यरत्न लोकशाहीर आणा भाऊ साठे यांचे नाव द्यावे अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

 मुरुड येथील सकल मातंग समाजाच्या वतीने अशी मागणी मुरुड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत चालू असलेल्या सार्वजनिक

अभ्यासिका केंद्राला व वाचनालयाला थोर साहित्यिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रगण्य व लोकशाहीर साहित्यरत्न आणा भाऊ साठे यांचे नाव देऊन मुरुड येथील सकल मातंग समाजाच्या पाठीमागची भावना लक्षात घेऊन सदरील चालू असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले चौकातील अभ्यासिका केंद्राला व वाचनालयाला तात्काळ नामकरण करण्यात यावे अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. 

सदरचे निवेदन सरपंच ,उपसरपंच, मुरुड ग्रामपंचायत कार्यालय यांना देण्यात आले तसेच या निवेदनावर अशोक चव्हाण, सतीश मिसाळ, अक्षय चव्हाण, यशपाल रमेश सुरवसे, उत्तम चव्हाण, उद्धव चव्हाण, हजारे सर, शब्बीर सय्यद, रोहित सार्वजनिक अभ्यासिकेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी..

लातूर तालुका प्रतिनिधी:- मुरुड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत चालू असलेल्या सार्वजनिक अभ्यासिका केंद्राला व वाचनालयाला साहित्यरत्न लोकशाहीर आणा भाऊ साठे यांचे नाव द्यावे अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

 मुरुड येथील सकल मातंग समाजाच्या वतीने अशी मागणी मुरुड ग्रामपंचायतीच्या अंतर्गत चालू असलेल्या सार्वजनिक

अभ्यासिका केंद्राला व वाचनालयाला थोर साहित्यिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रगण्य व शिवशाहीर साहित्यरत्न आणा भाऊ साठे यांचे नाव देऊन मुरुड येथील सकल मातंग समाजाच्या पाठी मागची भावना लक्षात घेऊन सदरील चालू  अभ्यासिका केंद्राला व वाचना लयाला तात्काळ नामकरण करण्यात यावे अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. सदरचे निवेदन मुरुड ग्रामपंचायत कार्यालय उपसरपंच हणमंत नागटिळक यांना देण्यात आले

 तसेच या निवेदनावर अशोक चव्हाण, सतीश मिसाळ, अक्षय चव्हाण, यशपाल रमेश सुरवसे, उत्तम चव्हाण, उद्धव चव्हाण, हजारे सर, शब्बीर सय्यद, रोहित टिळक माया कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत. नागरिक व सकल मातंग समाज उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post