डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शाळेत 10 ला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप





 उदगीर :- 24-06-2023 वार शनिवार रोजी  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व सेमी इंग्रजी माध्यमिक शाळा आझाद नगर जळकोट रोड उदगीर येथे दहावी परिक्षेस उत्तीर्ण विद्यार्थीना प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला वर्ष मार्च 2023 ला परिक्षेस बसलेले विद्यार्थीचा निकाल मध्ये डिस्टीगेशन मध्ये एकूण 22 विद्यार्थी व फसट कलास मध्ये ऐकूण 11 व सेकंड क्लास मध्ये 1 असे ऐकूण विद्यार्थी 34 होते. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक मा. पगण मुनव्वर खान मंजूर खान यांनी कार्यक्रमाची दिले. 

यावेळी पठाण मंजूर खान महमद खान( शाळेचे सचिव) ,डॉ.साबेर महेमोद सर (मुख्याध्यापक मौलाना आझाद प्राथमिक शाळा) हफेज खलील अहमद (शिक्षक मौलाना आझाद प्राथमिक शाळा), हफेज जाकेर महेमोद( सदर जमयतुल उल्मा हिंद उदगीर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments